महविद्यालयीन शिक्षण पुर्ण होइपर्यंत, मी एकतर महाराष्ट्रीयन, मराठी मुलगा होतो किंवा तरुण रक्त खुपच सळसळले तर एक भारतीय होतो. पण शिक्षण पुर्ण करुन श्री(आदर दर्शविण्यासाठी) पुणे शहरात आलो. तेव्हा माझ्या/आमच्या बोलण्याच्या लकबीवरुन एक नविनच ओळख पुणेकरांनी आम्हाला दिली, ती म्हणजे ”नागपुरकर”! (कुठे तरी माझ्या वाचनात आले होते, की संशोधनानंतर असे लक्षात आले आहे की प्रत्येकContinue reading “नागपुरकर…….पुण्यात ओळख शोधतोय!”