होमकमिंग सीजन २, सरासरी ३० मिनिट लांबीच्या ७ भागासह जून २०२० मध्ये अमेझॉन प्राईम वर प्रदर्शित झालेली रोमांचक-नाटकीय-गुढ-हेरगिरी धाटणीची कथा असलेली वेब मालिका. कथा प्रामुख्याने ४ पात्रांभोवती गुंफलेली आहे. पहिले पात्र सीजन १ मधीलच वॉल्टर क्रूझ (स्टीफन जेम्स) निवृत्त तरुण सैनिक,ज्याच्यावर होमकमिंगमध्ये उपचार झाला आहे आणि आता विशिष्ट घटनांशी संबंधित गोष्टी आठवत नसल्यामुळे गोंधळलेला आहे. ऑड्रे टेंपलContinue reading “Homecoming season 2 review – मराठी मध्ये समीक्षा”